केंद्र सरकारने किमान कांदा, बटाटे व तत्सम भाजीपाला पिके हमी भावाच्या कक्षेत आणावीत. ज्यामुळे शेतकºयांना नुकसान होणार नाही व शेतकºयांची आर्थीक परस्थिती सुधारण्यास मदत होईल, याची नोंद घेऊन कांदा, बटाटे व तत्सम भाजीपाला पिके हमीभावाच्या कक्षेत आणण्यासाठी कायदा करुन शेतकºयांना मदत करावी, अशी मागणी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केल्याची माहिती संजय पाटील दुधगावकर यांनी दि.३०ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता दिली आहे.