दि. 29 सप्टेंबर रोजी रात्री 10:30 ते दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 9 च्या दरम्यान बजेगाव बायपास रोडवरील संदीप बार ही अज्ञात चोरट्यानी फोडून त्यातील मद्य चोरून नेले होते, त्या गुन्ह्यातील आरोपी शेख इमरोज शेख अब्दुल रज्जाक व इरफान खान नसरत खान ह्या दोघा आरोपीना 10,750 रु. च्या मुद्देमालासह नांदेड ग्रामीण पोलिसांनी आज दि. दुपारी 1:30 च्या सुमारास वाजेगाव बायपास रोडवर पकडले आहेत, अशी माहिती संध्याकाळी 6 च्या सुमारास विशेष प्रेस नोटद्वारे देण्यात आली आहे.