Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: मालेगाव येथे पैशासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ रिसोड पोलिसात दाखल

Risod, Washim | Aug 30, 2025
मालेगाव येथे पैशासाठी विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ केल्या प्रकरणी रिसोड पोलीसात पती व सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us