खलाणे गावाजवळ डंपरच्या धडकेत दुचारी स्वार गंभीर जखमी. रवींद्र नाना वडर वय 46 वर्ष राहणार चिमठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की टाटा कंपनीचे डंपर क्रमांक एम एच 15 जेसी 88 46 क्रमांकाचे डम्परे रस्त्याने जात असताना रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मागून येणारी टीव्हीएस कंपनीचे मोटरसायकल क्रमांक माहित नाही वरील चालकास मागून धडक दिल्याने त्या जागेवर खाली पडल्याने त्यांना गंभीर कापत झाली यावरून शिंदखेडा पोलिसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.