शेतीच्या थकीत पिक कर्जाची रक्कम व कर्जफेडीची असमर्थता या विवंचनेत एका ६२ वर्ष वृध्द शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील शेगाव खुर्द येथे दि.३० ला सकाळी ८ वाजता उघडकीस आली.नामदेव कवडू गायकवाड, वय६२ वर्ष, राहणार शेगाव खुर्द असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.