Download Now Banner

This browser does not support the video element.

फुलंब्री: छत्रपती संभाजीनगर जालना व बुलढाणा येथील जनावर चोरीचे सात गुन्हे उघडकीस, वडोद बाजार व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 21, 2025
फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार पोलीस ठाण्यात सातत्याने जनावरे चोरीचे प्रकरण घडत होते त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कन्नड येथून कत्तलखान्यातला छापा टाकून जनावराची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी दहा जणाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us