मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव तालुक्यातील समुद्रवाणी गावात गावकऱ्यांनी दि.31 अॅगस्ट रोजी दुपारी 12 वाजल्यापासून साखळी उपोषण सुरू केल आहे.गावातील सर्वच जाती धर्मामातील नागरीकांच्या वतीने साखळी उपोषणात सहभाग घेतला असुन सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.