महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातून मातंग समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील समाज बांधवांचे उपजिल्हाधिकारी यांच्या निवड समितीतून मंजूर झालेले कर्ज प्रकरणे हे बँकेच्या आणि मंडळाच्या काम करत असलेले उदासीन संचालक यामुळे मंजूर झालेल्या कर्जाप्रकारांमध्ये अनेक तोट्या काढून ते फेटाळले जात आहे.वारंवार मातंग मांग समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील बांधवांची विकास महामंडळ कार्यालय येथे परवानगी नसलेले दलाल यांचा सुळसुळाट आहे.