दि. ३१/०८/२०२५ रोजी अक्कलकुवा तालुक्यातील शेतकरी बांधव व सामाजिक कार्यकर्त्यांनी नंदुरबार येथे माजी मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉ. हिना गावित यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या आक्रोश पद्धतीने मांडल्या. यासंदर्भात सर्व शेतकऱ्यांनी ठरविले आहे की 10 सप्टेंबर रोजी अक्कलकुवा तहसील कार्यालयावर धडक धरणे आंदोलन मोर्चाचे करणार आहे.