दिलीप कोल्हे यांचे नाव न घेता त्यांनी संबंधित माणसाकडे आमच्या पक्षाचे अधिकृत कोणतेही पत्र आणि पद नव्हते. ते असले नसले तरी पक्षाला काही फरक पडत नाही कारण ते सकाळी एकाकडे, दुपारी दुसरीकडे, आणि रात्री तिसरीकडे असतात. अशांना पक्ष महत्त्व देत नसल्याचा टोला लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे यांनी असार मैदान येथे सायं पत्रकार परिषदेत हाणला.