लातूर- लातूर शहरामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने जयशने ईद मिलादुंन्नबीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरातील केजीएन ग्रुप व संघटनेच्या वतीने सोफिया मस्जिद येथून लातूरच्या मुख्य रस्त्यावरून जुलूस काढण्यात आला