धारणी पोलीस स्टेशन मधील एका 27 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली असून याबाबत फिर्यादी २७ वर्षीय महिला यांनी धारणी पोलीस स्टेशनमध्ये 30 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजुन १९ मिनिटांनी. आरोपी विरोधा तक्रार दाखल केली आहे मिळालेले माहितीनुसार आरोपी अनिल राजु कास्देकर हा मागच्या दारातील कोंडा तोंडून आत मध्ये बिरला व फिर्यादी 27 वर्षीय महिल यांच्या बेडरूम मध्ये जावून त्यांच्या षेजारी जावून बसला आणि त्यांच्याषी छेडछाड केली अशी फिर्यादी च्या जबानी रिपार्ट वरून सदरचा गुन्हा दाख