रिसोड पोलिसांनी मोटरसायकल चोरीमध्ये मोठे यश मिळवले आहे रिसोड पोलिसांनी वाशिम जिल्हा व आंतर जिल्ह्यातील चोरी करणारी टोळी जेरबंद करत आठ लाख 25 हजार रुपय किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त केल्या आहेत. अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता दिली आहे