राज्यातील भजनी मंडळांना प्रत्येकी रु. 25,000/- अनुदान वितरीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला आहे. आपल्या लातूर जिल्ह्यातील आणि निलंगा मतदारसंघातील सर्व भजनी मंडळांनी व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे अर्ज करा आणि या अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे