धाराशिव तालुक्यातील येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्य येथे शासनाच्या वतीने प्रस्तावित जंगल सफारीचा ट्रॅक बनवण्यात येणार आहे.सफारीसाठी ट्रॅक तयार करण्यात येणार असुन या निमित्ताने या भागता पर्यटन वाढावे यासाठी पुढाकार घेण्यात आला असल्याची माहिती भाजपा आमदार राणा पाटील यांनी दि.२४ अॅगस्ट रोजी दुपारी २ वाजता आपल्या सोशल मीडियावर दिली आहे.