मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे आज दि. 6 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी 12 वा. तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या हस्ते दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.