भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राची खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील कुराडा तलाव परिसराची पाहणी करून विकासकामांची माहिती घेतली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.निसर्गरम्य वातावरणात नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यक त्या उपाययोजना लवकरच करण्यात येतील. असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेस कमिटीचे पाहुणे तालुकाध्यक्ष शंकर तेलमासरे, शहराध्यक्ष रामचंद्र पाटील, जिल्हा कॉंग्रेस महासचिव धर्मेंद्र नंदरधन....