आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन येथे निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे,याप्रसंगी त्यांनी गणरायाचे विधिवत सह परिवाराला सोबत घेऊन पूजन करत स्थापना केली आहे, व सर्व देशवासीयांना मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा सुद्धा यावेळी दिली आहे. याप्रसंगी आ.संतोष पाटील दानवे,पत्नी निर्मलाताई रावसाहेब दानवे व इतर उपस्थीत होते.