धुळे वडेल चौफुली जवळ दोन दुचाकीची धडक झाल्याची घटना घडली आहे.या अपघातात वलवाडीतील दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 21 जुन शनिवारी रात्री नऊ वाजून सात मिनिटांच्या दरम्यान पश्चिम देवपूर पोलीसांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वडेल चौफुली जवळ 19 जुन सकाळी दहा वाजेच्या दरम्यान दुचाकीस्वार एम एच 18 बी वाय 9907 वरील चालकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवत दुचाकी क्रं एम एच 18 बी क्यु 7726 वरील चालकाला जोरदारपणे धडक दिली. या अपघातात लालचंद गोरख पाटील, वंदना गोरख पाटील वलवाडी दोन्ही