बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान प्रमाण जास्त झाल्यामुळे जलाशय पातळी नियंत्रण ठेवण्याकरिता कार्यकारी अभियंता बेंबळा प्रकल्प विभाग यवतमाळ यांच्या आदेशानुसार आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता दोन दरवाजे पंचवीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे, त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.