Download Now Banner

This browser does not support the video element.

सिंदखेड राजा: किनगाव राजा परिसरात अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पोलिसांची कारवाई २ टिप्परसह १८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Sindkhed Raja, Buldhana | Sep 6, 2025
किनगाव राजा परिसरात ५ सप्टेंबर रोजी अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत दोन टिप्पर व एक स्विफ्ट डिझायर गाडी सह १८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोहेकाँ विश्वास काकड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गबाजी भुमकर, भरत संजय राठोड,समाधान नारायण मोरे व सचिन नामदेव राठोड विरुद्ध किनगाव राजा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us