दोंडाईचा शहरातील डांबरी घरकुल परिसरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता. सदर अठरा वर्षे तरुणीच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आमची 18 वर्षीय तरुण मुलगी ही घरातून कोणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेले त्यानंतर आम्ही तिचा परिसरात तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता तेथे देखील ती मिळून आले नाही यावरून दोंडाईचा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.