वर्धा जिल्ह्यातील तळेगाव (टालाटुले) चौरस्ता पासून ते तळेगाव (टा.) गावापर्यंत ते एकुर्ली रस्त्यावर पडलेले खड्डे दुरुस्त करणे बाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बाधकाम विभाग वर्धा यांना आज 9 सप्टेंबरला 11 वाजता निवेदन देण्यात आले. यावेळी गावातील राहुल सुरकार यांच्यासह गावातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या मार्गाने रोज शेतकरी बांधव विद्यार्थी व प्रवासी प्रवास कर