Download Now Banner

This browser does not support the video element.

हवेली: येरवडा लक्ष्मीनगर येथे एकावर घरात घुसून केला तलवारीने हल्ला

Haveli, Pune | Oct 7, 2025
येरवडा येथील लक्ष्मीनगर येथे 'हमारे माँ को मारता है. ' असे म्हणत एकाने घरात घुसून एका व्यक्तीवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी सदर व्यक्ती आपल्या पत्नी सोबत घरात असताना ही घटना घडली. हल्लेखोर घरात घुसला व त्याने ही हल्ला केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us