आज दि. 6 ऑक्टोबर रोजी शेतकरी नेते डॉ.भगवानराव मनुरकर यांच्यासह धर्माबाद तालुक्यातील अनेक शेतकरी बांधवानी सिल्लोड येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमरण उपोषण करणारे मंगेश साबळे यांची रुग्णालयात भेट घेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आमरण उपोषण करू नये म्हणत समाज माध्यमावर संध्याकाळी 6 च्या सुमारास साबळे यांच्या भेटी दरम्यानचा इतिवृत सांगत व्हीडिओ प्रसारित केले आहेत.