तालुक्यात *गेल्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर ओला दुष्काळ गेल्या आठ दिवसापासून करमाड खुर्द गावात प्रचंड असा पाऊस पडला आहे तरी सर्व शेतकरी बांधवांचे तोंडी आलेला घास देवाने हीरावून घेतलेला आहे तरीसुद्धा तालुक्यातील लोकप्रतिनिधी हे दुर्लक्ष करत आहेत गेल्या आठ दिवसापासून समस्त गावकरी पंचनाम्याची वाट पाहत आहेत तरी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे