आज बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नायगाव तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नायगाव शिवारात आपल्या प्रतिक्रियेद्वारे असे आवाहन केले आहे की, नायगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठीच्या उद्याच्या नायगाव तहसील कार्यालयासमोरील आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन रा.काॅं.श.गट तालुका अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी आज सायंकाळी नायगाव शिवारात केले आहे.