दिनांक ८ सप्टेंबर रोजी फिर्यादी मंगल किशोर शिंदे यांनी फिरत दिले की सात सप्टेंबर रोजी त्यांचा महिंद्रा पिकप चोरीस गेला सदरचा गुन्हा हा प्रणव नितीन पठारे यांनी त्याच्या साथीदारा मार्फत केला असून पुण्यातील मुद्देमाला असतो मनमाड रोड वेळेत बायपास येथे येणार असल्याचे समजले त्यानुसार पोलिसांनी त्यास अटक केली आणि त्याच्याकडून सात लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला