आमचा विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी लक्ष्मण हाके यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते त्यानंतर आज पुन्हा ओबीसी समर्थक यांनी आक्रमक होऊन लक्ष्मण हाके यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला यावेळी त्यांच्यासोबत आणि कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते