यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत घनसावंगी मतदार संघातील सन 2023-24 व 2024-25 मधील 2 हजार 246 मंजूर घरकुल प्रस्तावाना निधी मंजूर घनसावंगी मतदार संघात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजने अंतर्गत घनसावंगी मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती व भटक्या विमुक्त जमाती,दिव्यांग ,महिला, पूरग्रस्त कुटुंब, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे यांच्यासाठीच्या पक्या घरासाठी 2 हजार 246 प्रस्ताव दाखल केले होते.सदरील प्रस्तावास शासनाने दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी शासन निर्णय काढून मंजूरी दिल