Download Now Banner

This browser does not support the video element.

‎चोरटे कारमधून आले अन् 50-50 किलो, काजू, बदाम, मनुके, सिगरेटवर डल्ला मारून गेले..चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद ‎

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 3, 2025
छत्रपती संभाजीनगर : कारमधून आलेल्या चोरट्यांनी सुक्या मेव्याच्या दुकानाचं शटर उचकटून सुक्या मेव्यावर ताव मारला.50- 50 काजू बदाम अंजीर पिस्ता यासह सिगरेट पॉकेट व 15 हजार रुपयांच्या रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. ही घटना देवळे परिसरात उघडकीस आली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us