राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या कार्या शैलीवर अन विकासात्मक दृष्टिकोनावर विश्वास ठेवत नंदुरबार तालुक्यातील घोटाणे गावातील शिवसेना शिंदे गटाचे माजी सरपंच सुभाष गोसावी माजी उपसरपंच ब्रिजलाल धनगर दशरथ भाया सोसायटी चेअरमन राजू गोसावी माजी ग्रामपंचायत सदस्य अण्णा बावा देवपुरी गोसावी मोतीलाल गोसावी अनिल गोसावी राजू गोसावी कैलास गोसावी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सायंकाळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय.