Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रामाळा तलावाजवळ धारदार शस्त्रासह इसम ताब्यात

Chandrapur, Chandrapur | Sep 6, 2025
गणपती विसर्जन उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलीसांकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत काल रात्री ५ सप्टेंबर ९ वाजता पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके यांच्या आदेशाने डी.बी. पथक व स्टाफसह गस्तीदरम्यान साहिल विश्वजितकुमार सिंग (वय २९ वर्ष, रा. लालपेठ कॉलरी क्रमांक ३, चंद्रपूर) हा इसम धारदार शस्त्रासह आढळून आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us