Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एकास डी मार्ट रोडवर 1 लाख 93 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक

Latur, Latur | Aug 27, 2025
लातूर -आगामी सण-उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका इसमाला बेकायदेशीर गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ₹1,93,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us