धुळे शहरातील साक्री रोड येथील जिल्हा रुग्णालयात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस असोसिएशनच्या वतीने विविध मागणीसाठी 13 सप्टेंबर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान जिल्हा दौऱ्यावर आलेले आरोग्य मंत्री आबिटकरांना अध्यक्ष प्रतिभा घोडके यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मा. खुल्लर समिती सातवा वेतन आयोग वेतन त्रुटी निवारण समिती अनुसार वेतन वाढ निश्चित करणे. प्रलंबित सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर करून परिचारिकांना प्रलंबित पदोन्नती