अनसिंग येथील पर्जन्यमापक यंत्रात बिघाड,अतिवृष्टी होऊनही पावसाची नोंद कमी, गावकऱ्यांनी केली अहवालाची होळी.वाशिमच्या अनसिंग येथील पर्जन्यमापक यंत्राला गळती लागली असून वायरही जळालेत. त्यामुळं 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होऊनही या पर्जन्यमापक यंत्रात मात्र पावसाची नोंद कमी झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी पर्जन्य अहवालाची होळी केलीये. पर्जन्यमापक यंत्र नादुरुस्त असल्यामुळं अतिवृष्टी होऊनही या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईतून वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परि