जळगावच्या चाळीसगाव शहरातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोरस फाट्याजवळ दोन आयशर वाहनांची भीषण धडक होऊन मागील वाहनाचा चालक सागर ताराचंद चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता घडला. पुढे जाणाऱ्या आयशरला मागून येणाऱ्या आयशरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.