कुरुंदा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाई गोरक्षनाथ येथे आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंबैलपोळा सण साजरा करण्यात येतो आणि यासाठी प्रशासनाने वसमत ते नागेश वाडी पर्यंतचा राज्य महामार्गाची वाहतूक वळविण्यात आली आणि पोलीस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त ही केला परंतु कोणत्या मार्गाने जड वाहने आलेत हे कळायला मार्ग नाही पण याचा त्रास बैल जोडी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना सहन करावा लागला आता प्रशासनाच्या वतीने यांच्यावर काय कारवाई होणार अशी प्रतिक्रिया युवा शेतकऱ्यांनी दिली आहे .