दहिगाव या गावातील रहिवासी इमरान पटेल या तरुणाची ज्ञानेश्वर पाटील व गजानन कोळी या तरुणांनी कोयत्याने वार करून हत्या केली होती. या दोघांची पोलीस कोठडी गुरुवारी संपली होती. त्यांना पुन्हा कोर्टात हजर केले असता दोघांना पुन्हा पाच दिवसाची दिनांक ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.