धुळे शहरातील साक्री रोड येथील महानगरपालिकेत बाळापूर येथील अंगणवाडी शाळेत वीजपुरवठा सुरळीत करा मागणीसाठी 11 सप्टेंबर गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांची जनक्रांती प्रतिष्ठान अध्यक्ष कुणाल चौधरी यांनी भेट घेऊन लेखी निवेदन दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गेल्या पाच वर्षांपासून बाळापुर येथील अंगणवाडीमध्ये वीजपुरवठा सुरळीत नाही .विद्यार्थ्यांचे यामुळे नुकसान होत आहेत. अंगणवाडी क्रमांक दोन ,तीन व चार येथील विद्यार्थी, सेविका म