मृतक राजेंद्र ठाकरे वय 45 वर्ष राहणार साटोडा यांनी दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास साटोडा शेतशिवरात असलेल्या शेतात चिंचेच्या झाडाला दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली,याची माहिती सावंगी पोलिसांना देण्यात पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करीत सदर घटनेबाबत मर्ग दाखल केला आहे,पुढील तपास सावंगी पोलीस करीत आहे.