लातूर-. लातूर शहरातल्या कळंब रोड परिसरात पाच ते सहा जणांच्या टोळक्याने परिसरात मोठा गोंधळ घातला आहे, येथील एका चहाच्या हॉटेल वरील खुर्च्या ,टेबल या सामानाची तोडफोड करत ,काही व्यक्तींना बेदम मारहाण करण्यात आली आहे. तर या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. सदर व्हिडिओ सोशल मीडियावर आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी तुफान वायरल होत असल्याचे आज रात्री 9 वाजता पाहिला मिळाले