एकनाथ शिंदे साहेबाला फडवणीस साहेब काम करू देत नाहीत असे आम्हाला पक्की खबर मिळाली आहे असा गंभीर आरोप बीड येथे माध्यमांसमोर बोलताना मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तसेच अजितदादालाही काम करू देत नाहीत आठ महिने झाले का आरक्षण दिलं नाही 26 तारखेपर्यंत आमच्या सोबत बातचीत करा आम्ही बातचीत करायला तयार आहोत मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात काही घडलं तर याला फडणवीस साहेब जबाबदार राहतील असा आरोप जरांगे यांनी केला