Download Now Banner

This browser does not support the video element.

उत्तर सोलापूर: टिपू सुल्तान मध्यवर्ती मंडळच्या वतीने जूलूसमध्ये विविध सोयी उपलब्ध करुन द्य आंबेडकर चौकात अतिरिक्त आयुक्त यांंना निवेदन

Solapur North, Solapur | Sep 2, 2025
शहीद हिंद हजरत टिपू सुलतान मध्यवर्ती उत्सव मंडळच्या वतीने महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांना ईद-ए मिलादून्नबी जूलूस दरम्यान विविध सोयी उपलब्ध करुन द्या या निवेदन आज दूपारी देण्यात आले.यामध्ये रस्त्यामधील धोकादायक खड्डे योग्यरित्या बुजविणे,जागोजागी ४ ते ५ फिरते सुलभ शौचालयाची सोय उपलब्ध करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us