बागलाणमधील अख्ख गाव बसलं आमरण उपोषणाला, 25 वर्षांची मागणी, 49 कोटींचे बिल आणि चक्क ताडपत्रीचा कालवा Anc:- नाशिकच्या बागलाणमधील हरणबारी - तळवाडे भामेर या 27 किलोमीटरच्या एक्सप्रेस कालव्याचे काम गेल्या 45 वर्षांपासून अपूर्ण असल्याने शेती सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला.कालव्याचे काम पूर्ण व्हावे या मागणीसाठी. तळवाडे भामेर परिसरातील शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे.