राळेगाव शहरातील भाजप कार्यालयात आज 28 सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष प्रफुल सिंह चव्हाण यांनी उपस्थिती दर्शविली होती तसेच कार्यक्रमाला भाजपा तालुकाध्यक्ष छायापिपरे भाजपा शहराध्यक्ष शुभम मुके कुणाल भोईर अनिल राजूरकर यांचेसह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.