अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती: नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेगावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.