धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरखेडी उड्डाणपुल सर्व्हिस रोडने तारांचे बंडल वाहून नेणाऱ्या ट्राल्याचा भिषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती ७ सप्टेंबर रविवारी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी दिली आहे. कॅबिनमध्ये दाबल्या गेलेल्या चालकाला बाहेर काढून तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी चक्करबर्डी येथील हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती आझाद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महाम