Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव जामोद: राजकारण न करता गावाचा विकास साधता येतो आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे पंचायत समिती सभागृहात वक्तव्य

Jalgaon Jamod, Buldhana | Sep 1, 2025
पंचायत समिती सभागृहात साहित्य वाटप कार्यक्रमात आमदार संजय कुटे म्हणाले की गावांमधील विकास साधायचा असेल तर राजकारण न करता सर्वांनी एकत्रित येऊन गावाचा विकास साधतो कोणत्याही कामात राजकारण केले तर गावाचा सर्वांगीण विकास साधता येत नाही गावातील विकास कामाला खिळ बसते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us