आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा बार असोसिएशन जळगाव च्या वतीने सत्कार करण्यात आला. जळगाव जामोद येथे जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर पोस्ट स्थापन होण्याच्या अनुषंगाने न्यायालय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दूर कोर्ट हाल बांधण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यात आली सदर बाबीचा पाठपुरावा आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केला त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला.